Surprise Me!

मनोज जरांगेंची मुंबईतल्या आंदोलनासाठी तयारी, उचललं पहिलं पाऊल.. | Manoj Jarange Azad Maidan Strike

2026-08-19 0 Dailymotion

Manoj Jarange Patil Mumbai Protest Update: 29 August Azad Maidan Hunger Strike | Lokmat

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत. २९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या आंदोलनासाठी समन्वयकांनी तयारी सुरू केली असून प्रशासनाला पत्रव्यवहारही केला आहे. या आंदोलनाचं नियोजन कसं असेल, गर्दीचं व्यवस्थापन कसं केलं जाईल आणि मनोज जरांगे पाटील यांची पुढील रणनीती काय आहे, याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहा.

#ManojJarangePatil #MarathaReservation #MumbaiProtest #AzadMaidan #MarathaMorcha #MaharashtraPolitics #JarangePatilLive #MarathaKrantiMorcha #MumbaiNews #ReservationProtest #MaharashtraNews #29AugustProtest #ManojJarangeLive #MarathaQuota #Lokmat

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat